शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: June 24, 2017 06:01 IST

शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे यांच्या चिंचवड येथील कार्यालयाची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे यांच्या चिंचवड येथील कार्यालयाची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी राजू गायकवाड (रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) त्याचा मित्र अन्सारी व इतर दोन साथीदारांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांचे चिंचवडमधील अजंठानगर येथील शिवनेरी हौसिंग सोसायटीत शिवसेनेचे कार्यालय आहे. गुरुवारी रात्री कार्यालयाच्या शेजारीच राहणारे भीमराव कोळी कार्यालयात बसलेले असताना राजू गायकवाड व त्याचे साथीदार कार्यालयात शिरले. कोळी यांना शिवीगाळ करीत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यासह कार्यालयातील टीव्ही, पंखा, घड्याळ याचेही नुकसान करुन कोकाटे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, गायकवाड व कोकाटे हे दोघे भूम गावचे रहिवासी असून त्यांच्यात जमिनीचा वाद असल्याची माहिती पोलीस हवालदार अशोक खंडागळे यांनी दिली.