शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शिवजयंती शांततेत साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

बुधवार (दि. ३१) शहरातील मारवडपेठ, गुणवडी चौक, गांधी चौक,स्टेशन रोड, भिगवण चौक, सिनेमा रोड, इंदापूर चौका-चौकांत शिवजयंती उत्सव ...

बुधवार (दि. ३१) शहरातील मारवडपेठ, गुणवडी चौक, गांधी चौक,स्टेशन रोड, भिगवण चौक, सिनेमा रोड, इंदापूर चौका-चौकांत शिवजयंती उत्सव मंडळांनी साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कोरोनाचे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. मारवडपेठेतील राजे ग्रुपचे दरवर्षी नवनवीन देखावे सादर होतात. मात्र यंदा साध्या पद्धतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सालाबाद प्रमाणे अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ,आणि शिवराज्य प्रतिष्ठान बारामती यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड सुधीर पाटसकर,नगरसेवक बबलू देशमुख उपस्थित होते. मोजक्या मान्यवरांच्या हस्ते सोहळा पार पडला.

तांदुळवाडी वेस चौक येथे अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्सवास सुरुवात झाली. यावेळी ५०० मस्कचे वाटप करण्यात आले शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन जाधव, निलेश गायकवाड, श्रीकांत जाधव, मोहन पंजाबी, अविनाश भापकर, सुभाष सोमाणी, किरण इंगळे, प्रकाश पळसे, अ‍ॅड.रीतेश सावंत, राहुल जाधव, राजेश जाधव, स्वप्नील भागवत, तेजस गायकवाड, सोनू बामने, सोनू जाधव, चेतन बा.जाधव, विशाल गायकवाड, प्रथमेश गायकवाड, अनिता गायकवाड, सिमा चिंचकर ज्योती इंगळे, शितल गायकवाड, ज्योती लडकत आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

बारामती येथे अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या वतीने साधेपणाने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली.

३१०३२०२१-बारामती-०८