शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोणी कंदमध्ये अवतरला शिवकाळ

By admin | Updated: February 21, 2017 02:00 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांचा शिवमहाल उभारण्यात आला. आकर्षक रोषणाई केलेल्या रथामधून शिवरायांच्या मिरवणुकीत

लोणी कंद : छत्रपती शिवाजीमहाराजांचा शिवमहाल उभारण्यात आला. आकर्षक रोषणाई केलेल्या रथामधून शिवरायांच्या मिरवणुकीत राजाच्या पालखीसह घोडेस्वार, बैलगाडी, शिवकालीन पोषाख व फेटे घालून शेकडो युवकांचा सहभाग अशा उत्साही वातावरणातील मिरवणुकीने संपूर्ण गाव शिवमय झाले होते. आबालवृद्ध सहभागी झाले होते.लोणी कंद (ता. हवेली) येथील शिवाजीयन्स मंडळाच्या वतीने साजरी होणारी शिवजयंती पंचक्रोशीत आकर्षण ठरत आहे. चार दिवस चाललेल्या कार्यक्रमात ‘गेला उडत’  हे विनोदी नाटक, मुद्रा भद्राज गाथा महाराष्ट्राची हे ऐतिहासिक कार्यक्रम प्रा. पांडुरंग केशव कंद  यांचे शिवचरित्रावर व्याख्यान  आदी कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सरपंच लीना एकनाथ कंद  यांनी शिवज्योतीचे स्वागत करून महाराजांची आरती केली. मिरवणूक मार्गावर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. प्रारंभी नगारे,  घोडेस्वार त्यामागे पारंपरिक  वेशात, बैलगाडीमध्ये तरुण सहभागी झाले होते. शिवरायाची पालखी त्यापुढे सुमारे १२० तरुणांचे ढोल ताशा पथकाच्या दणदणाटात जोडीला हर हर महादेव, जयभवानी जय शिवाजी’ या जयजयकाराने लोणीकंद आसमंत दुमदुमून गेले  होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष नितीन कंद, उपाध्यक्ष अतुल फराटे, सचिन लोखंडे, रवींद्र शिंदे, शिवलिंग झुरुंगे, अमोल कंद, हेमंत कंंद, नीलेश कंद आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)