शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचीच सत्ता : आढळराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

जुन्नर शहरातील शिवसेना पदाधीकारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शरद सोनवणे यांनी विकासकामाच्या ...

जुन्नर शहरातील शिवसेना पदाधीकारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार शरद सोनवणे यांनी विकासकामाच्या माध्यमातून जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले असे सांगितले. नगरपालिकेची आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात करा, पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केले. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी मागील ४ वर्षांमध्ये शिवसेना पक्ष संघटनेने व जनतेने साथ दिली, असे सांगत कृतज्ञता व्यक्त करताना केलेल्या विकास कामाची माहिती दिली. उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, पंचायत समिती उपसभापती रमेश खुडे, आदिवासी नेते काळू शेळकंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश करडीले शहरप्रमुख चंद्रकांत डोके, संघटक ज्ञानेश्वर होगे, शाम खोत ,नगरसेवक समीर भगत , नरेंद्र तांबोळी, अविन फुलपगार, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, कविता गुंजाळ, अंकिता गोसावी ज्योत्स्नाताई महाबरे, वैभव मलठणकर, विनायक गोसावी, दीपक ताटकर, साईनाथ डोके, संदीप ताजने, अमोल बनकर, सुनिल बनकर सोनु पुरानीक अथर्व जुंदरे, अमोल माळवे, मोनेश शहा, सौरभ वर्पे ,राकेश कर्पे, ओंकार घोटने, अजिंक्य खत्री, सिद्धांत लोणकर, संकेत आल्हाट, अक्षय काळे, शिरीष ससाणे तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

जुन्नर शहरातील शिवसेना पदाधीकारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील,यावेळी उपस्थीत मान्यवर