शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

गुन्हे शाखा उपायुक्तपदी शिरीष सरदेशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:03 IST

पुणे पोलीस आयुक्तालयात नूतन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार खांदेपालट झाला आहे.

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात नूतन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार खांदेपालट झाला आहे. नव्याने हजर झालेले शिरीष सरदेशपांडे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर तेजस्वी सातपुते यांच्याकडे वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.व्यंकटेशम यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर, या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़ शहरातील आठ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या पुणे शहराबाहेर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण ११ पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्तांची नावे (कंसात नेमणुकीचे ठिकाण) : अशोक मोराळे (वाहतूक ते विशेष शाखा १), ज्योतीप्रिया सिंह (विशेष शाखा २ ते आर्थिक व सायबर गुन्हे शाखा), शेषराव सूर्यवंशी (मुख्यालय २ ते मुख्यालय १), मंगेश शिंदे (नव्याने हजर - परिमंडळ ३), प्रसाद आक्कानवरू (परिमंडळ ४), प्रकाश गायकवाड (नव्याने हजर, विशेष शाखा २ व प्रशिक्षण), स्मार्तना पाटील (नव्याने हजर ते पिं. चिं. आयुक्तालयाकडे वर्ग), शिरीष सरदेशपांडे (नव्याने हजर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा), सुहास पावसे (नव्याने हजर, परिमंडळ ११), बच्चन सिंग (नव्याने हजर झोन, परिमंडळ २) आणि तेजस्वी सातपुते (नव्याने हजर, वाहतूक शाखा)़अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि संवाद साधत शनिवारी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी कामकाजाचा प्रारंभ केला. शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ), विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेला भेट दिली. नव्याने नेमणूक झालेल्या पोलीस अधिकाºयांशी संवाद साधला.