शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

शौर्य स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

By admin | Updated: April 25, 2016 01:27 IST

जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अथर्व पाचंगे याने बेस्ट बॉक्सर, तर शौर्य स्पोटर््स क्लबने सांघिक विजेतेपद पटकाविले.

पिंपरी : जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अथर्व पाचंगे याने बेस्ट बॉक्सर, तर शौर्य स्पोटर््स क्लबने सांघिक विजेतेपद पटकाविले.काळेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना आळंदीचे नगरसेवक अजित काळभोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी सिद्धार्थ गायकवाड, राजू गायकवाड, विशाल भालेराव, प्रमोद सूर्यवंशी, दिनेश कांबळे आदी उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल : रोहित कांबळे वि. वि. राजेश गायकवाड, निखिल इंगळे वि. वि. मंगेश कांबळे, उमेश बोत्रे वि. वि. वैभव दूधभाते, उमेश भागणे वि. वि. हर्षा मोरे, अमर पंजाबी वि. वि. इश्ताक सय्यद, निखिल वाजे वि. वि. गुलाब शेख, रोहित निकम वि. वि. जॉन पिल्ले, प्रशांत शहा वि. वि. विशाल शिंदे, कन्हैयालाल चौधरी वि. वि. चेतन कांबळे, प्रमोद कांबळे वि. वि. चेतन क्षीरसागर, शरद सोनावणे वि. वि. संजय पिसाळ, अथर्व पांचगे वि. वि. दिलीप म्हस्के. पंच म्हणून अतिश गुंड, राजा बारशिंगे,निखिल गायकवाड, संतोष धोत्रे आदींनी काम पाहिले.(प्रतिनिधी)