शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

By admin | Updated: December 14, 2015 00:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय विभाग व फुले-शाहू-आंबेडकर विचार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय विभाग व फुले-शाहू-आंबेडकर विचार फाउंडेशनच्या वतीने गरजूंना कानटोपी व हातमोजे वाटण्यात आले. या वेळी पिंपरी, बोपोडी, खडकी व बाणेर या भागात या थंडीच्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी मागासवर्गीय सेलचे माजी उपाध्यक्ष मोहन सोनावणे, कमल ढोले-पाटील, सुनील बनकर, पीएमपीएलचे संचालक व नगरसेवक आनंद आलकुंटे उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या बारामती वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कामायनी शाळेमध्ये वृक्षारोपण व तेथील मुलांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ताडीवाला रोड येथील समर्थ श्रीपती बाबा जनता विद्यालयातील मुलांना खाऊवाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे आनंद सवाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.