शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

सोशल मीडियावरही ‘शांताबाई’चा गजर

By admin | Updated: October 15, 2015 00:44 IST

गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’ या गाण्याने चांगलाच कहर केला होता. या गाण्याने भल्याभल्यांनाही नाचवायला लावले.

पिंपळवंडी : गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’ या गाण्याने चांगलाच कहर केला होता. या गाण्याने भल्याभल्यांनाही नाचवायला लावले. याच शांताबाईने आता व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या प्रसारमाध्यमांनाही वेड लावले आहे.पुण्याचे संजय लोंढे यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून शांताबाई या गाण्याची रचना केली. या गाण्याला उत्कृष्ट संगीत आणि चाल दिल्यामुळे त तरुणांच्या गळ्यामधील ताईत बनले.याबद्दल प्रसारमाध्यमांनी त्यांचे कौतुकही केले. अनेकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. गणेशोत्सवाच्याच काळात या गाण्याचे प्रसारण झाल्यामुळे या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या गाण्याने चांगलाच कहर केला. भल्याभल्यांना या गाण्याच्या तालावर नाचायला भाग पाडले. या गाण्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, की व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासारख्या प्रसारमाध्यमांवरही शांताबाई झळकू लागली. आमचा ग्रुप अ‍ॅडमिन हरवला आहे. सापडल्यास त्याच्या दोन कानाखाली वाजवून घरी पाठवून द्या सुक्काळीच्याला. शेतात सोयाबीन काढायचा टाकून गावभर शांताबाई शांताबाई करीत बोंबलत फिरतोय. गावात यासारख्या अनेक विनोदी किश्शांची जागा या शांताबाईने घेतली आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासारख्या प्रसारमाध्यमांनीही शांताबाईला प्रसिद्धी देऊन ही माध्यमे वापरणाऱ्यांना अक्षरश: वेड लावले आहे. (वार्ताहर)