शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसूत्री कार्यक्रमात समस्यांचा निपटारा

By admin | Updated: January 18, 2016 01:07 IST

महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील विविध गावांत नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची ५२० कामे करण्यात आली

सासवड : महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील विविध गावांत नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची ५२० कामे करण्यात आली. वीज समस्यांचा जागेवरच निपटारा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.नीरा उपविभागात बेलसर येथे ९ रोहित्रांच्या पेट्या दुरुस्त करण्यात आल्या. ७ ठिकाणी किटकॅट, ७ जागी पोल बदलण्यात आले. ७ ठिकाणी सैल गाळे ओढण्यात आले. २ ठिकाणी उच्चदाब वाहिनीस तर ५ ठिकाणी लघुदाब वाहिनीस गार्डिंग करण्यात आले. २६ नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या १२ ग्राहकांची पडताळणी करण्यात आली. ० ते ३० युनिट वीजवापर असलेल्या ४७ ग्राहकांची, मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या २३ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. जेजुरी येथे ३ रोहित्रांच्या पेट्या दुरुस्त करण्यात आल्या. ९ ठिकाणी किटकॅट बदलण्यात आले. सैल गाळे असलेल्या ७ ठिकाणी नवीन पोल बसवण्यात आले. १७ ठिकाणी सैल गाळे ओढण्यात आले. ४ ठिकाणी लघुदाब वाहिनीस गार्डिंग करण्यात आले. ३५ नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ४ ग्राहकांची पडताळणी करण्यात आली. ० ते ३० युनिट वीजवापर असलेल्या २२ ग्राहकांची, मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या ४१ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. ५ ठिकाणी वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आली. ३२ ग्राहकांकडून १२ हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. ७ गाळ्यांना स्पेसर बसवण्यात आले. ३७ ठिकाणी लघुदाब वाहिनीस जंपरिंग करण्यात आले. ३ रोहित्र दुरुस्त करण्यात आले. तसेच ३ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. २५० मीटर तांब्याच्या वीजवाहक तारा बदलण्यात आल्या. २१ ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली.बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदशर्नाखाली बारामती ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता केशव सदाकाळे, सासवड विभागाचे कायर्कारी अभियंता मदन शेवाळे, नीरा उपविभागाचे उपकायर्कारी अभियंता बाळासाहेब फासगे व सासवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांच्या देखरेखीखाली तांत्रिक कमर्चारी, फोरमन, बिलिंग अशा एकूण ६० कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.