शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या रेट्यामुळे निघाला तोडगा

By admin | Updated: March 13, 2016 01:02 IST

राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले

पिंपरी : राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. यामध्ये कसलाही श्रेयवाद नसून, बेकायदा बांधकामे नियमितीकरणाचे सर्व श्रेय हे पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचे आहे. बांधकामे नियमितीकरणाचा घेतलेला निर्णय हा जनतेचा विजय असून, जनतेच्या रेट्यामुळे अनधिकृत बांधकामावर तोडगा निघाला, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निवेदन सादर केले आहे. हा राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देणारा निर्णय आहे. शहरातील अनधिकृत बांधकामधारकांनी सुरू केलेल्या लढ्यात विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण यासह विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. सामान्य जनतेच्या या लढ्याला यश आले असल्याचे ते म्हणाले. अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी कशा प्रकारे नियमावली तयार केली व दंडात्मक रक्कम किती असेल, एफएसआय किती असेल, याबाबत राज्य शासनाचा अध्यादेश निघाल्यानंतरच नेमकी स्थिती समोर येणार असल्याचेही बारणे म्हणाले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, नंदकुमार सातुर्डेकर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेड झोन, प्राधिकरणातील बांधकामांबाबत निर्णय घ्यावा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या निर्णयाचा लाभ चाळीस ते पन्नास टक्के अनधिकृत बांधकामांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, रेड झोन, पूररेषेतील आणि आरक्षणात झालेली बांधकामे, तसेच एमआयडीसीच्या जागेवर झालेली बांधकामेही शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. ही बांधकामे या निर्णयानुसार अधिकृत होणार नाहीत. त्यामुळे याबाबतही राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.- श्रीरंग बारणे, खासदार