शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
6
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
7
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
8
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
9
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
10
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
11
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
12
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
13
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
14
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
15
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
16
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
17
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
18
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
19
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

सहकार मोडणा-यांना घरी बसवा

By admin | Updated: October 11, 2014 06:58 IST

सहकार मोडीत काढणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवा,’’

मांडवगण फराटा : ‘‘सहकार मोडीत काढणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवा,’’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. ते मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शिरूर-हवेलीचे भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते .सभेच्या अध्यक्षस्थानी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब फराटे-पाटील होते. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, घोडगंगाचे माजी संचालक आत्माराम फराटे, सरपंच लतिकाताई जगताप, गणपतराव फराटे यांचीही भाषणे झाली. या वेळी घोडगंगाचे माजी संचालक भानुदासभाऊ फराटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक श्यामराव चकोर, उपसरपंच महादेव फराटे, गोविंद फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ शितोळे, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, भानुदास शिंदे, शंकरराव फराटे, फत्तेसिंग वाबळे, पांडुरंग फराटे, विश्वासकाका फराटे, प्रकाश जगताप, सुनील साळुंके, अमोलदादा जगताप, बिभीषन फराटे, सचिन शितोळे, आप्पासाहेब फराटे, उमेश फराटे, उत्तम फराटे, नवनाथ गायकवाड, संतोष नागवडे आदी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर बाबूराव पाचर्णे यांनी गावातील बाजारपेठेतून पदफेरी काढली. (वार्ताहर)