शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजेश नंदांचे निधन

By admin | Updated: May 22, 2017 00:23 IST

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजेश नंदा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी शनिवारी रात्री आठच्या सुमारास आकुर्डी येथील वृद्धाश्रमात निधन झाले

पिंपरी : ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजेश नंदा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी शनिवारी रात्री आठच्या सुमारास आकुर्डी येथील वृद्धाश्रमात निधन झाले. निधन वार्ता समजूनही नातेवाईक न आल्याने वृद्धाश्रमातील कर्मचा-यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रमात गेल्या काही कालखंडापासून नंदा वास्तव्यास होते. प्रसिद्ध गझलकार आणि वृद्धाश्रमाचे संचालक अशोक खोसला यांनी आनंदाश्रम येथे आणले होते. वृद्धापकाळाने त्यांचे शनिवारी निधन झाले. त्यावेळीही नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने वृद्धाश्रम प्रशासनाने नंदा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नंदा यांची मोजकीच माहिती वृद्धाश्रमाकडे आहे. ते फक्त एक भाऊ व भाच्चीने माझी सर्व संपत्ती लुटली त्यामुळे नंदा यांच्यावर हालाखीचे दिवस आले होते, असे नंदा यांनी वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते.अशी आहे वाटचालनिर्माते राजेश नंदा यांनी नतीजा हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. ज्यामध्ये विनोद खन्ना, जुनियर मेहमूद, बिंदु यांनी काम केले होते. तर बेहरुपिया हा चित्रपट दिग्दर्शित केला ज्यामध्ये हेलन, धीरज कुमार यांनी काम केले होते. याबरोबरच त्यांनी पीक पॉकेट तर संत तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.  खोसलांनी केली होती मदत त्यांना वर्षभरापूर्वी प्रसिद्ध गझलकार अशोक खोसला यांनी आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रम येथे आणले. अशोक खोसला हे वृद्धाश्रमाचे संचालक आहेत. ह्यह्यमला प्रसिद्ध कवी सुधीर शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की दिग्दर्शक नंदा हे एका रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक त्यांच्याजवळ नाही तसेच त्यांना ते सांभाळत नाहीत. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही. तर एकाने त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर मी त्यांना आकुर्डी येथे घेऊन आलो व शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली.ह्णह्ण