शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव

By admin | Updated: October 25, 2016 06:30 IST

हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत जप्त करण्यात आलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. १०० ब्रास वाळू असून, यापैकी ८० ब्रास लिलावासाठी

पुणे : हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत जप्त करण्यात आलेल्या वाळूचा दिवाळीपूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. १०० ब्रास वाळू असून, यापैकी ८० ब्रास लिलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिली आहे.गेल्या काही वर्षांत वाळू चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल विभागाबरोबरच आरटीओ आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. ही वाळू चोरी रोखण्यासाठी सर्व वाळू घाटांवर बंदी घालणे, चोरीच्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आदी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. वाळू घाटांवर बंदी घातल्यानंतरदेखील चोरीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळू हवेली तालुक्यात दररोज येत असते. यामुळे हवेली तालुक्यातील सर्व टोल नाक्यांवर चोरीच्या वाळूचे ट्रक मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. यात एकट्या हवेली तालुक्यात गेल्या सात-आठ महिन्यांत तब्बल १०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ही सर्व वाळू सध्या हवेली प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहे. या वाळूचा आता लिलाव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)