शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

शाळांना मिळाले अनुदान

By admin | Updated: December 27, 2015 02:04 IST

२५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देऊनही शासन अनुदान देताना हात आखडता घेत असल्याने खासगी शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास उत्सुक नव्हत्या. या शाळांना दिलासा मिळाला

पुणे : २५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देऊनही शासन अनुदान देताना हात आखडता घेत असल्याने खासगी शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास उत्सुक नव्हत्या. या शाळांना दिलासा मिळाला असून, ३८ लाख ७१ हजार २०२ रुपयांचे अनुदान नुकतेच वाटप करण्यात आले आहे. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित गटातील बालकांसाठी २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. सुरुवातीला शाळांनी प्रवेश देण्यास तत्परता दाखवली. मात्र, अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश देण्यासाठी शाळा टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतात. पुणे जिल्हा, शहर व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रवेश दिलेल्या शाळांचे २०१२-१३ पासून अनुदान रखडले होते. २०१२-१३ मध्ये ४३८ विद्यार्थ्यांना, तर २०१३-१४ मधील १ हजार ६८० विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान या शाळांना मिळाले नव्हते. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे जुलै महिन्यात तसा प्रस्ताव पाठवून वित्तरेषेप्रमाणे अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती.