शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: December 28, 2015 01:32 IST

जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव ढमढेरे केंद्र क्र.२ येथे शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी दिली

तळेगाव ढमढेरे : जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव ढमढेरे केंद्र क्र.२ येथे शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी दिली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ केंद्राच्या धावणे, उंचउडी, लांब उडी, गोळा फेक, वक्तृत्व स्पर्धा, कबड्डी, खो-खो, लंगडी, लेझीम, लोकनृत्य, भजन व चेंडू फेक स्पर्धा पार पडल्या. या वेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक पोपट भुजबळ, माजी सरपंच विश्वास ढमढेरे, उपसरपंच राकेश भुजबळ, विस्तार अधिकारी वंदना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धा प्रकार, विद्यार्थी, शाळा, प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे : धावणे : ओंकार रवींद्र भोसुरे (धानोरे), यशस्वी विजय जाधव (विठ्ठलवाडी). चेंडू फेक : अभिषेक पवार (विठ्ठलवाडी), श्वेता गवारी (विठ्ठलवाडी). वक्तृत्व : विराज लोखंडे (टाकळी भीमा). वरील सर्व पहिली ते चौथी गटात प्रथम, तर खालील पाचवी ते सातवी गटात प्रथम आलेले : धावणे (१०० मी) : अजय पवार (टाकळी भीमा), ज्ञानेश्वरी ढोकरे (धानोरे). उंच उडी : धीरज दरेकर व दिशा जगताप (धानोरे). लांब उडी : प्रथमेश ढवळे (टाकळी भीमा), ज्ञानेश्वरी ढोकरे (धानोरे). गोळाफेक : धनंजय भोसुरे, अलिशा शेख (धानोरे). वक्तृत्व : कोमल गायकवाड (धानोरे), कबड्डी - टाकळी भीमा, धानोरे, खो-खो - धानोरे - मुले, मुली, लंगडी-धानोरे मुले-मुली. (वार्ताहर)