शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची बदनामी; एकास अटक

By admin | Updated: November 15, 2016 03:50 IST

फेसबुकवरून महिलेचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एकास सिंहगड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : फेसबुकवरून महिलेचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एकास सिंहगड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़ संदीप वसंत थोरात (वय २६, रा़ पांडवनगर, दीपबंगला चौक) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी एका २७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ ही घटना २८ आॅगस्ट ते ९ नोव्हेंबर २०१६ दरम्यान घडली़संदीप थोरात याने पीडित महिला व तिच्या पतीच्या मोबाईलवर या महिलेच अश्लील फोटो पाठविले़ तसेच ई-मेल व फेसबुक अकाउंट्सवर असलेले नातेवाईक, मैत्रिणी यांच्या अकाउंटवर पाठवून बदनामी केली़ तसेच हे फोटो सगळीकडे पाठविण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी करीत होता़ आरोपीने त्याचे फेसबुक अकाउंट लॉक केले असून त्याचा पासवर्ड व ई मेल आयडी घेऊन सखोल तपास करायचा आहे़ त्याच्या घराची झडती घेऊन आणखी कोणत्या संगणकावरून त्याने हे फोटो वेगवेगळ्या प्रकारात कॉपी करुन ठेवले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ए़ के़ पाचारणे यांनी केली़ न्यायालयाने ती ग्राह्य धरली़ (प्रतिनिधी)