शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीच्या लेकींची बाजी

By admin | Updated: January 11, 2017 02:12 IST

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व

रांजणगाव गणपती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातून १ हजार ३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली. नुकत्याच या जिल्हास्तरीय स्पर्धांचा निकालाचे बक्षीस वितरण पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी माजी महापौर अंकुश काकडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकर ताकवले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, डॉ. शैलेश मोहिते, युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, प्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे तसेच स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. अपर्णा साबणे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सुनंदा मिसाळ, डॉ. विजय बालघरे, डॉ. नानासाहेव पवार यांनी काम पाहिले. (वार्ताहर)निकाल पुढीलप्रमाणे :निंबध स्पर्धा- प्रथम क्रंमाक सई वळसे (विद्या विकास मंदिर, अवसरी बुद्रुक), द्वितीय क्रमांक निकिता वडे (पायरस मेमोरियल स्कूल, चाकण), तृतीय क्रंमाक अंगारकी मांडे (विघ्नहर विद्यालय, ओझर). वक्तृत्व स्पर्धा- कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम- गिरिजा पाटील (गोपीनाथ विद्यालय, वरवंड), द्वितीय- वैष्णवी सहस्रबुद्धे (राजा रघुनाथ विद्यालय, भोर), तृतीय- पार्थ भोर (चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, बारामती).वरिष्ठ महाविद्यालयीन गट-प्रथम- गोविंदा राठोड (ए.सी.कॉलेज, चाकण), द्वितीय- प्रीतेश पठारे (चां.ता.बोरा महाविद्यालय, शिरूर), तृतीय- अक्षता शिंदे (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर).