शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची कीर्तन परंपरा

By admin | Updated: November 22, 2014 23:43 IST

कार्तिकी यात्र म्हटले की अमावस्येच्या दिवशी देहूतील मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपात होणा:या कीर्तनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात.

मंगेश पांडे ल्ल पिंपरी
कार्तिकी यात्र म्हटले की अमावस्येच्या दिवशी देहूतील मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपात होणा:या कीर्तनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. कीर्तनसेवेची ही परंपरा गेल्या तीन पिढय़ांपासून सातारकर कुटुंबीय अखंडपणो जपत आहे. 
।।धन्य आजि दिन, दर्शन संतांचे।।
।।तया घरी नांदे दैवत पंढरीचे।।
या अभंगावर हे कीर्तन होते. कार्तिकी यात्रेनिमित्त देहू-आळंदीला   मोठय़ाप्रमाणात भाविकांची गर्दी असते. ख:या अर्थाने नवमीपासून यात्रेला सुरुवात होते. काकडा आरती, महापूजा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मुख्य देऊळवाडय़ात असतात. परंपरेप्रमाणो मानाच्या दिंडय़ा देहूत येऊन आपली सेवा रुजू करतात. कार्तिकी अमावस्येला होणा:या कीर्तनानंतर या यात्रेची सांगता होते. 
या कीर्तनाला मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपात सकाळी  सहालाच सुरुवात होते. सातारकर दिंडीकडे हे कीर्तन करण्याची परंपरा आहे. 1946 र्पयत दादामहाराज सातारकर यांनी कीर्तनसेवा दिली. 1946 ते 62 दरम्यान अप्पामहाराज सातारकर यांनी ही परंपरा जपली. तर 62 पासून अद्यापर्पयत गेली 52 वर्षापासून बाबामहाराज सातारकर अखंडपणो तुकोबांच्या चरणी ही सेवा देत आहेत. 
वाढत्या वयोमानाने बाबामहाराजांना उभे राहणो शक्य होत नाही.   त्यांच्या पायाची आणि छातीची शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, राज्यात आणि राज्याबाहेरही बसून कीर्तन करणारे बाबामहाराज येथील भजनी मंडळातील परंपरा जपत वयाच्या 8क्व्या वर्षीही उभे राहूनच कीर्तन करत आहेत. तसेच बहुतेक कीर्तनं सायंकाळच्या वेळी असतात अथवा सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन सकाळी नऊ, दहा वाजता सुरू होते. मात्र, सातारकर पहाटे सहालाच कीर्तनाला उभे राहतात. पूर्वी पहाटे सहा ते नऊ वाजेर्पयत भजनी मंडप रिकामा असायचा. यावेळेत कीर्तन करण्याच्या सूचना संस्थानने 
सातारकर दिंडीकरांनी दिल्या होत्या. त्यावेळेपासून अमावस्येचे कीर्तन 
पहाटे सहाला करण्याची पद्धत रूढ झाली. 
 
तुकोबांच्या दारात कीर्तनसेवा करायला मिळणो हेच मोठं भाग्य आहे. भगवंताच्या दारात उभे राहिल्यानंतर ताकद मिळते. पायाचे आणि छातीचे ऑपरेशन झाले आहे. जास्त वेळ उभे न राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, परंपरा जपणोही गरजेचे आहे. कीर्तनाची परंपरा यापुढेही अखंडपणो जपणार आहे.- बाबामहाराज सातारकर