शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा फक्त एका क्लिकवर!

By admin | Updated: June 19, 2017 05:28 IST

कुरकुंभ येथे ई-सातबारा चावडीवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या सातबारामधील त्रुटी व शंकानिरसन करण्यासाठी महसूल

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ येथे ई-सातबारा चावडीवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या सातबारामधील त्रुटी व शंकानिरसन करण्यासाठी महसूल विभागामार्फत आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेत या बदलत्या काळातील बदलत्या यंत्रणेला जणू पाठिंबाच दिला आहे.सातबारा मिळवण्यासाठी सामान्य ग्रामस्थांची होत असणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. आता फक्त एका क्लिकवर सातबारा उपलब्ध होणार असून, तो सहजरीत्या उपलब्ध होता यावा यासाठी शासनाने मागील काही वर्षांत या आॅनलाइन सातबाऱ्यावर काम करीत सामान्यांची ही परवड दूर केली आहे. कुरकुंभ येथील चावडीवाचनात सातबाराच्या कामाची पाहणी करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दरम्यान, कुरकुंभ येथील आॅनलाइन सातबाराचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या एक आॅगस्टपासून सर्वांना याचा प्रत्यक्षरीत्या फायदा होणार असल्याची माहिती कुरकुंभचे तलाठी बापू देवकाते यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे, ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड, सरपंच जयश्री भागवत, उपसरपंच रशीद मुलाणी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.