शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या सीमेवर मेंढ्यांचे पहिले रिंगण, संत तुकाराममहाराज पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:30 IST

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ््यातील डोळ््यांचे पारणे फेडणारे मेंढ्यांचे पहिले रिंगण गुरुवार (दि. १२) सायंकाळी दौंड तालुक्याच्या सीमेवर वासुंदे हद्दीत पार पडले.

वासुंदे  - जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ््यातील डोळ््यांचे पारणे फेडणारे मेंढ्यांचे पहिले रिंगण गुरुवार (दि. १२) सायंकाळी दौंड तालुक्याच्या सीमेवर वासुंदे हद्दीत पार पडले. यावेळी पालखी सोहळ््यातील वारकऱ्यांबरोबरच पालखी सोहळ््याचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या भाविक भक्तांनी हे मेंढ्याचे रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.एरवी आपण सर्वचजण व्यवहारामध्ये अथवा दैनंदिन कामकाजाबाबात बोलत असताना बकºया या शब्दाचा वेगवेगळ््या अर्थाने उदाहरणे अथवा दाखले देण्यासाठी वापर करत असतो. मात्र याठिकाणी होणारे संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील पहिले मेंढ्यांचे रिंगण जर आपण डोळ््याने अनुभवले तर मात्र वेगळीच अनुभुती आल्याशिवाय राहत नाही.कारण या ठिकाणी लाळगेवाडी (जिरेगाव) या ठिकाणचे अनेक धनगर बांधव आपल्या मेंढ्याचे कळप घेऊन दाखल असतात. या सर्व मेंढ्या तुकोबारायांच्या पालखी रथास अतिशय शिस्तबद्धरित्या तीन प्रदक्षिणा घालतात.या प्रदक्षिणा घालत असतानाची मेंढ्यांची शिस्त पाहून उपस्थित भक्तगण हे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणूनच गेली चार पाच वर्षांपासून होत असलेल्या या ठिकाणच्या पहिल्या मेंढ्यांच्या रिंगणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण दौंड तालुक्यासह बारामती तालुक्यातील भक्तगण तसेच पालखी सोहळ््यातील वारकरी बांधव अलोट गर्दी करतात. त्याचबरोबर प्रशासनातीलसर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व पालखी सोहळ््यातील प्रमुख मेंढ्यांचे रिंगण यशस्वी होण्यासाठी सहकार्य करतात.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी