शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय जगताप

By admin | Updated: April 13, 2016 03:24 IST

पुणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुरंदरमधील काँग्रेस नेते संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व खासदार

सासवड : पुणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुरंदरमधील काँग्रेस नेते संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व खासदार जनार्दन द्विवेदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संमतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ही निवड जाहीर करण्यात आली. जगताप हे राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आहेत. संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष, तर सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सन २०११मध्ये झालेल्या सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत संजय जगताप यांनी नेतृत्वाखाली काँग्रेस पुरस्कृत जनमत विकास आघाडीला एकहाती सत्ता मिळवून दिली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ते काँग्रेसचे सभापती असून, सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या भोंगळ कारभाराबाबत केलेले आंदोलन, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी केलेला रास्ता रोको आदी विविध आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या युवकांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.