शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी

By admin | Updated: August 6, 2014 23:22 IST

तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी, तर उपनगराध्यक्षपदी गणोश आगलावे यांची आज एकमताने निवड झाली.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी, तर उपनगराध्यक्षपदी गणोश आगलावे यांची आज एकमताने निवड झाली. पालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ही दोन्ही पदे याच पक्षाकडे राहिली आहेत. हे दोन्ही पदाधिकारी प्रभाग क्र. 3 मधील असल्याने या प्रभागात मोठा जल्लोष करण्यात आला. पालिकेसमोर कार्यकत्र्यानी भंडा:याची उधळण करून नूतन पदाधिका:यांचे अभिनंदन केले. 
उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग 3 मधील नगरसेवक गणोश आगलावे यांचे नाव सुचविण्यात आले. सर्वानुमते तेच नाव मान्य करून उपनगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. एकमेव अर्ज असल्याने आगलावे यांचीही निवड घोषित करण्यात आली. 
या वेळी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप बारभाई, नगराध्यक्ष अविनाश भालेराव, उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई, नगरसेविका साधना दिडभाई, अमृता घोणो,  सुरेखा सोनवणो, साधना दरेकर, ज्ञानेश्वरी बारभाई, सोनाली मोरे, नगरसेवक सुधीर गोडसे, लालासाहेब जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, एन. डी. जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुंभार, सुभाष खेडेकर, सदाशिव बारसुडे, रवी जोशी, राहुल घाडगे, माजी उपनगराध्यक्षा उषा आगलावे, सनी कुंभार आदींनी नवनिर्वाचित पदाधिका:यांचे अभिनंदन केले. जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्याकडे 7 महिलांसह  12 नगरसेवक आहेत. यामुळे साहजिकच दोन्ही पदे त्यांच्याकडेच राहणार होती. अपेक्षेप्रमाणो तसेच झाले. विरोधी काँग्रेसचे पाचही नगरसेवक या वेळी उपस्थित नव्हते. 
 
4आज दुपारी 1 वाजता पालिका सभागृहात नायब तहसीलदार डी. एन. रेडके यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनुसार या पदासाठी प्रभाग 3 मधील नगरसेविका संगीता सुनील जोशी यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिका:यांनी त्यांना विजयी घोषित केले. या निवडणुकीनंतर लगेचच उपनगराध्यक्षपदाचीही निवडणूक घेण्यात आली.