शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

वाळूमाफियांचे धाबे दणाणले

By admin | Updated: November 21, 2014 04:16 IST

तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपशावर आठवडाभरापासून कारवाई सुरूच असल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

दौंड : तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपशावर आठवडाभरापासून कारवाई सुरूच असल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या सुमारास बेकायदा वाळू वाहतूक करणारे १0 ट्रक आणि २ ट्रॅक्टर पकडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.नदीच्या पात्रात वाळूमाफियांचा सुळसुळाट झाला होता. मात्र त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी महसूल खात्याचे पथक कार्यरत झाले असून त्या अंतर्गत वाळूमाफियांवर कारवाई केली जात असल्याचे दिघे यांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बढे, एम. बी. ठोंबरे, सुनील जाधव, डी. आर. यादव, महादेव माकर, भानुदास येडे यांच्या पथकाने रात्रीची गस्त घालून दौंड-पाटस रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे १0 ट्रक पकडेल. दौंड येथील गाववेशी परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला एक ट्रॅक्टर ट्रॉली तर दौंड सिद्धटेक रोडवरील कचरा डेपोजवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली पकडण्यात आली आहे. पकडलेली सर्व वाहने जप्त करण्यात आली असून ही सर्व वाहने प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभी करण्यात आली आहेत. (वातार्हर)