शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पाच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील ५ आरोग्य केंद्र ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील ५ आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहेत.

शासकीय आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशियाई विकास बँक यांचेमार्फत कर्ज रूपाने निधी उपलब्ध होण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापन करणेस तसेच श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याकरिता त्यांचे विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करून जनतेचे आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. बांधकाम, यंत्रसामग्री, उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने राज्यातील आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असलेला निधींपैकी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यात येणार असून, राज्याच्या हिश्‍श्‍याचे अनुदान उपलब्ध करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.