शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

संभाजी भिडे, एकबोटेंना सरकारचे पाठबळ - कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 05:12 IST

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणा-या हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे.

पुणे : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणाºया हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच संबंधितास अटक करून चौकशी केली पाहिजे, असे कायदा सांगतो. मात्र, सरकार मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.पुण्यात विधान भवन येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर आयोजित धरणे आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कवाडे म्हणाले की, ‘भिडे-एकबोटे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही ते मोकाट फिरत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांवर दबाव असल्यामुळेच ते त्यांना अटक करीत नसल्याचे दिसत आहे. या दोघांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’>२८ फेब्रुवारीला ‘महामोर्चा’भिडे व एकबोटेंना अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान येत्या २८ फेब्रुवारीला विविध आंबेडकरी संघटनांचा ‘महामोर्चा’ काढण्यात येणार आहे , असेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.