शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महानाट्यातून समरसता

By admin | Updated: January 25, 2016 01:01 IST

आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले

पुणे : आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून देणारे, ऐतिहासिक प्रसंगाची हृदयस्पर्शी गुंफण समरसता या भव्य नाट्यातून साकारण्यात आली.निमित्त होते स्व-रूपवर्धिनी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मकर संक्रमण उत्सवाचे. सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात ५० झोपडपट्ट्या आणि वस्तीमधील ६०० बाल युवा कलाकार सहभागी झाले होते.‘बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून’ या विषयावर या महानाट्याचे आयोजन शनिवारवाडा प्रांगण येथे रविवारी करण्यात आले. या वेळी पदम मांडगावकर पुरस्कार माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट, पदवीधर या स्वरूपवर्धिनीच्या शाखेत शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना देण्यात आला. महानाट्यात भारतीय समाजात असलेले गुण आणि दोषांचे दर्शन घडविण्यात आले. पोवाड्यांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. संतांनी जाती-पातीला विरोध करून समरसतेची क्रांती कशी घडवून आणली, हे या नाट्याचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती, दहशतवादाविरोधात विशेष कामगिरी करणारे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहकार्याध्यक्ष रामभाऊ किंबळे, संस्थेचे उपाध्यक्ष उदय गुजर, सहकार्यवाह पुष्पा नडे, उत्सवप्रमुख वैदेही बेहेरे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)