शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत

By admin | Updated: November 17, 2016 02:33 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळत नसल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत आले आहे.

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळत नसल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत आले आहे. तर, कापड दुकानदारांनी गेल्या आठ दिवसांपासून बोहनी झाली नाही. पतसंस्था व सहकारी बँकांना ५०० व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांची वाट पहात बसावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या समोर दिवसदिवस सुट्या पैशासाठी ताटकळत उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागत असल्याने बँकेच्या वतीने ग्राहकांना चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी खातेदार करत आहे.तर, दुसरीकडे पतसंस्था व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी खातेदाराची वाट पहात असतात.बँक आॅफ बडोदा या बँकेत एका ग्राहकाला दररोज ५०० व हजार रुपयांच्या ४५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळतात. तर, हजार रुपये ५०० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी बँकेने तीन काउंटर चालू केले आहेत बँकेत २ हजार व १०० रुपयांच्या नोटा भरपूर असून ग्राहकांनी घाई गडबड करू नये, असे आवाहन बँक आॅफ बडोदाचे मॅनेजर अतुल सावंत यांनी केले.त्याचप्रमाणे सुटे पैसे बाजारात न आल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार यांना उधारीवर धंदा करावा लागत आहे, तर आठ दिवसांत कापड दुकानदारांची बोहणीसुद्धा झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)गर्दी : सात गावांकरिता एक शाखाच्अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, लोणी आदी गावांतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा आहेत. गावागावात प्रत्येकी २ ते ३ पतसंस्था आहेत. सात गावांकरिता अवसरी खुर्द येथे राष्ट्रीयीकृत बँक आॅफ बडोदा ही शाखा आहे.च्दोन दिवसांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्याने वरील सर्व गावांतील ४० ते ४५ खातेदारांनी बँॅक आॅफ बडोदात ५०० व १ हजार रुपंयाच्या नोटा भरण्यासाठी, बदलण्यासाठी मोठी गर्दी केली आहे