शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री

By admin | Updated: September 8, 2016 01:27 IST

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असल्याने परिसरामध्ये चाकरमान्यांची प्रवासी संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असल्याने परिसरामध्ये चाकरमान्यांची प्रवासी संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. चिंचवड परिसरामधून पुणे आणि लोणावळा येथे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे चिंचवड स्टेशन परिसरात मिनरल वॉटर, दही, मसाला ताक, बिस्कीट या वेगवेगळ््या खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने होत आहे.प्रवाशांना तक्रार कोणाकडे करायची याची पुरेशी माहिती नसल्याने स्टेशन परिसरातील टपऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. रेल्वे प्रशासन याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे. लोकमत प्रतिनिधीने शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भेट दिली असता असे निदर्शनास आले. की, मिनरल वॉटर, बिस्कीट, लस्सी, दूध, श्रीखंड, मसाला ताक, आम्रखंड या वस्तू जास्त दराने विकल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या या गलथान कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)