शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीचा वाघ वाचवा रॅलीला प्रतिसाद

By admin | Updated: December 29, 2014 00:42 IST

‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

भोर : ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. मगिल सात वर्षांपासुन संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील वाघांचे संरक्षण व संर्वधन करण्यासाठी मुंबईतील व्याघ्र संर्वधन संर्वधन व संशोधन केंद्र व डेक्कन अ‍ॅडव्हेंचर या संस्थेतर्फे ‘वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होत. या रॅलीचे भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांनी स्वागत केले. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे, व्याघ्र संर्वधन व संशोधन केंद्राचे अध्यक्ष जगदीश केळकर श्रीधर निगडे, डेक्कन अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष प्रसाद हिरे, प्राचार्य बी के बैरागी,सुनिल खंगल व तरुण उपस्थित होते.मुंबई ते सातारा दरम्यान आयोजीत या रॅलीत संस्थेचे १०० तरुण, ५० तरुणी, ६० दुचाकी व ८ मोटारी एक बस, एक रुग्णवहिका सहभागी आहे. मुंबईहुन निघालेली ही, रॅली वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कास नंतर सातारा शहरात जाणार आहे. दरम्यान काल सकाळी ११ वा भोर येथील महाड नाक्यावर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी रॅलीस झेंडा दाखवुन पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत चालली आहे. ही चिंतेची बाब आहे . त्या दुष्टीनेच व्याघ्र संर्वधन व संशेधन संस्थेच्या वतीने वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन मगिल सात वर्षा पासुन केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे . (वार्ताहर)