शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहका:याच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: November 30, 2014 00:37 IST

काम करत नसल्याची चुगली केल्याचा राग मनात ठेवून सहकारी कामगाराचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली.

पुणो : काम करत नसल्याची चुगली केल्याचा राग मनात ठेवून सहकारी कामगाराचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एन. दक्कितवार यांनी हा आदेश दिला आहे. 
मधुरातसिंह उर्फ राजा दरोगसिंह भदौरिया (वय 3क्, रा.  पिंपरी, मूळ मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुरेंद्र चतुरीप्रसाद (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत फेकू रामजी साहनी (वय 35, रा. पिंपरी, मूळ गोरखपूर, उत्तर प्रदेश ) यांनी फिर्याद दिली आहे.  ही घटना 29 मे 2क्12 रोजी रात्री 9.3क्च्या सुमारास पिंपरी एमआयडीसी येथील प्रजापती फाउंडरी या कंपनीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. रमेश घोरपडे यांनी काम पाहिले. भदौरिया, साहनी आणि प्रसाद हे तिघे प्रजापती फाउंडरी कंपनीत कामाला होते. भदौरिया हा रात्री कामावर असताना झोपतो, पाणी भरत नाही, अशी चुगली प्रसादने मालकाकडे केली. या कारणावरून भदौरिया चिडला होता. घटनेच्या दिवशी प्रसाद आणि फिर्यादी साहनी जेवण करत बसले होते. त्या वेळी वडिलांचा शस्त्रपरवाना असलेली 12 बोरची बंदूक घेऊन भदौरिया तेथे आला. पुणो पोलिसांचा बेकायदेशीरपणो शस्त्र बाळगण्याचा हुकूम असताना बंदूक घेऊन भदौरिया याने सुरेंद्रच्या पोटाजवळ बंदूक लावून शिवीगाळ केली. त्यानंतर ‘चुगली करता है क्या’ म्हणत गोळी झाडून सुरेंद्रचा खून केला. त्यानंतर कंपनीतील इतर कामगार, भदौरिया याला पकडण्यात आले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून भदौरिया तेथून पळून गेला होता. याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)