शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना

By admin | Updated: May 12, 2017 05:37 IST

अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी आयुष्य जगणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटेल, असा विश्वास ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केला.नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खून खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळातील महिलांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. दीपा ससाणे, वंदना मोहिते, नयना नाईक, विद्या मोहिते, नलिनी जाधव, मेधा पोटेकर, निशा करपे, रूपाली मेहता, मंगला गोलांडे, शकुंतला मेंडके यांसह महिला या वेळी उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांचा कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, ‘‘नयना पुजारी यांची केस अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची होती. केस जेव्हा हातात आली, त्या वेळी आरोपींना शिक्षा होईल का, अशी शंका होती. या केसमध्ये बऱ्याच कमतरता होत्या. बऱ्याच परिश्रमानंतर योग्य न्याय मिळू शकला. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे साहाय्य आणि पोलीस दलाच्या साहाय्याने केस जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. या केसचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला, परंतु योग्य न्याय मिळाल्याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.