अंकिता पाटील व सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. लासुर्णे गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे, ग्रामपंचायत सदस्य दीपक लोंढे, सिध्दार्थ भोसले,अंथुर्णेचे माजी उपसरपंच संजय वंचाळे, सविता राक्षे, पोलीस कॉन्स्टेबल साळवे साहेब, शुभम सुर्वे,कदम सर,आबा बनसोडे,शरद गोतसूर्य, चैतन्य बनसोडे, आकाश भोसले, अनिल बनसोडे, बी.एम.कांबळे सर, सदाशिव सूर्यगंध सर, सौरभ धनवडे,ऋतुज वनसाळे,गोपी जावीर या वेळी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साद फाऊंडेशनचे अध्यक्ष सूरज वनसाळे, संस्थेचे ट्रस्टी आप्पा कदम, नागेश भोसले, दत्तात्रय राक्षे, क्षितिज वनसाळे, अनिल केंगार, कोमल वनसाळे, योगिता भोसले, सचिन माने, अजय फले, बापुसाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार बी. एम. कांबळे सर यांनी मानले.
०८ लाखेवाडी