शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाला नगरपालिकेचा विरोध

By admin | Updated: November 14, 2014 23:38 IST

जेजुरी नगरपालिकेच्या जागेत राज्य शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहात आहे. सध्या या इमारतीचे 7क् टक्के काम पूर्ण झालेले आहे.

जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या जागेत राज्य शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहात आहे. सध्या या इमारतीचे 7क् टक्के काम पूर्ण झालेले आहे. अशातच पालिकेने जागेचा प्रश्न पुढे करून तोंडी आदेशाद्वारे हे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीतील गट नं. 187 (सिटी सव्र्हे नं. 1564 बंगाली पटांगण) मधील 66 गुंठे जागेत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम दीड वर्षापूर्वी सुरू झाले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात हे काम पूर्ण होऊन रुग्णालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत नाराजी आहे. अधिक माहिती घेतली असता इमारतीच्या पाणीपुरवठय़ाची टाकी आणि शवविच्छेदन केंद्राचे काम पालिकेकडून थांबविले आहे. पालिकेने मोजून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम केले जात असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणो असल्याचे समजते. यावर आरोग्य विभागाकडून भूमी अभिलेख कार्यालयाला जागा मोजून देण्याविषयीचे  पत्र दिल्याचे समजते.
 
4जेजुरीत 2क्क्6मध्ये ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाल्यानंतर नगरविकास विभागाच्या आदेशानुसार 2क्क्9मध्ये जेजुरी नगरपालिकेची ही जागा आरोग्य विभागाला देण्यात आली. त्यानंतर 2क्11मध्ये या जागेचा रीतसर भाडेकरार करून 66 गुंठे जागेवर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झालेले आहे. सार्वजनिक विभागामार्फत खासगी ठेकेदाराने या ठिकाणी सुमारे 4 कोटी 18 लाख रुपये खचरून  रुग्णालयाची अद्ययावत इमारत, 33 खाटांचे अंतर व बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवास असे सुसज्ज रुग्णालय उभे करणार आहे. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडत अंतिम टप्प्यात आलेल्या या कामाला पालिकेनेच खो घातला आहे. एकदा अधिकृतरीत्या जागा मोजून दिल्यानंतर ही नव्याने जागेचा प्रश्न उपस्थित करून पालिका काय मिळवणार आहे, याचीच चर्चा शहरात आहे.