शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या वेबसाईटमधील बिघाड कायम

By admin | Updated: May 7, 2014 01:09 IST

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणार्‍या २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईनची दुसरी फेरी सुरू होऊनही आरटीईच्या वेबसाईटमधील बिघाड कायम असल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणार्‍या २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईनची दुसरी फेरी सुरू झाली आहे. मात्र, त्यामध्ये वेबसाईटमधील अडथळा अद्याप दूर न झाल्यामुळे पालकांना सलग दुसर्‍या दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत, अनेक पालकांनी शिक्षण विभाग आणि शाळांकडे तक्र ार केली.आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सुमारे तीन हजार पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेतले. मात्र, अजूनही शहरातील २२९ शाळांमध्ये या कोट्यातील सहा हजार जागांमधील प्रवेश शिल्लक आहेत. अर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ज्युनिअर केजी पासून प्राथमिक शिक्षणापर्यंतचे प्रवेश मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र, दुसर्‍या फेरीत आरटीईची १३ीेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट आज सलग दुसर्‍या दिवशीही सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक पालकांनी याबाबत शिक्षण संचालकांकडे तक्रार केली.दरम्यान, यापूर्वी अर्ज केलेल्या पालकांनी दुसरा अर्ज न करता पहिल्या अर्जातील शाळेचा ऑप्शन बदलावयाचा आहे. नव्याने अर्ज करणार्‍यांनी संपूर्ण फॉर्म भरावयाचा आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर शिक्षण विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांनी याबाबतची सविस्तर माहिती घेऊन अर्ज करावेत, अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.-----------अल्पसंख्याक शाळांना नियम लागू नाहीआरटीई अंतर्गत देण्यात येणार्‍या प्रवेशाचा नियम अनुदानित आणि विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळांना लागू नाही. याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाच्या निर्णयावर नव्याने पाच सदस्यांच्या खंडपीठाने पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे. या नव्या सदस्यांमध्ये सवार्ेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांचा समावेश होता. आरटीईमुळे केंद्र सरकारने दिलेल्या अल्पसंख्यांकांच्या हक्कामध्ये बाधा येत असल्याने हा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाने अल्पसंख्यांकाचा हक्क अबाधित राहिला आहे, अशी माहिती अल्पसंख्याक शिक्षण हक्क सल्लागार मार्कस देशमुख यांनी दिली.