शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

ज्येष्ठ नागरिकाला ३४ लाख रुपयांचा गंडा

By admin | Updated: June 29, 2017 03:41 IST

वडिलांच्या निधनानंतर महिलेच्या नावावर ठेवलेली ६.५ मिलियन डॉलरची रक्कम ई-मेल व मेसेज पाठवून तसेच एका कंपनीकडून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वडिलांच्या निधनानंतर महिलेच्या नावावर ठेवलेली ६.५ मिलियन डॉलरची रक्कम ई-मेल व मेसेज पाठवून तसेच एका कंपनीकडून बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पाच विदेशी नागरिकांनी तब्बल ३४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . भाऊसाहेब माने (६२, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्यानुसार, फिलीप रिचर्ड, लीला इंडिसा, मोहम्मद हाजी, फादर अँडरसन, सोनिया मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीला इड्रिसा हिचे वडील १६ वर्षांपूर्वी निधन पावले आहेत. तिच्या नावावर ६.५ मिलियन डॉलर ठेवले आहेत. मात्र, ते मिळवण्यासाठी एका परदेशी नागरिकाची गरज असल्याचा त्यांच्या कंपनीचा ई-मेल व मोबाईल क्रमांकावर मेसेज आला. त्यांना तुमचे बक्षीस मिळवण्यासाठी कस्टम ड्युटी, मनी कन्व्हर्शन फी, वकील फी अशी रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या बँकेत हे पैसे भरले.