शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारत साक्षरतेचा रोटरीचा संकल्प

By admin | Updated: October 3, 2016 01:48 IST

पोलिओ संपूर्ण निर्मूलन करण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर, आता संपूर्ण भारत साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने घेतला

पुणे : पोलिओ संपूर्ण निर्मूलन करण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर, आता संपूर्ण भारत साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने घेतला असून, त्यासाठी २०२० हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ या दिशेने कोणती पावले उचलता येतील, याची दिशा रोटरी एक्स्पो २०१६ मध्ये झालेल्या परिसंवादात ठरविण्यात आली़ कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे ‘लोकमत’च्या सहयोगाने रोटरीच्या उपक्रमांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते़ त्यात व्हिजन २०२० हा परिसंवाद झाला़ या परिसंवादात रोटरी जिल्हा ३१३१ चे सदस्य उपस्थित होते़ रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ़ मनोज देसाई यांनी व्हिजन २०२० ची सदस्यांना माहिती दिली़ देशातून पोलिओचे निर्मूलन करण्याचा संकल्प रोटरी इंटरनॅशनलने १९८५ मध्ये करुन या कार्याची सुरुवात केली़ देशभरातून आता पोलिओचे उच्चाटन होत आले आहे़ पोलिओनंतर आता संपूर्ण देश १०० टक्के साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने केला आहे़ त्यादिशेने कोणती पावले उचलावीत, २०२०मध्ये रोटरी क्लबने कोठे असावे़ ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षित करणे, तळागाळातील अशिक्षित लोकांपर्यंत कसे पोहचावे, त्यासाठी कोणकोणते उपक्रम हाती घ्यावे लागतील, याविषयीचे मार्गदर्शन डॉ़ देसाईने सदस्यांना केले़