शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीबाबत पालिकांना अधिकार

By admin | Updated: July 29, 2014 03:35 IST

जकात किंवा एलबीटी याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाचा अर्थात महापालिकांचा आहे

पिंपरी : जकात किंवा एलबीटी याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाचा अर्थात महापालिकांचा आहे. मूठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्री महापालिकांवर निर्णय लादत आहेत, अशी टीका ज्येष्ठ कामगारनेते शरद राव यांनी येथे केली. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ० या वेळी आमदार विलास लांडे, उपमहापौर शरद मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे, आयुक्त राजीव जाधव, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, शिक्षण मंडळ सभापती फजल शेख, पीसीएमसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, दिगंबर चिंचवडे, रोहिणी गव्हाणकर उपस्थित होते. त्यांना देणे नाही, घेणेच माहिती! सरकारवर टीका करताना राव म्हणाले, ‘‘दिल्ली सरकार रिक्षा व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांसाठी अनुदान देते. परंतु राज्य सरकार असे कसलेही अनुदान देत नाही. फक्त वेगवेगळ्या करांतून पैसा गोळा करते. राज्य सरकारला देणे माहिती नाही. फक्त घेणे माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात देखील रिक्षा मीटरवर चालत नाही.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)