शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

रास्त भाव धान्य दुकानदारांचा बंद मागे

By admin | Updated: August 12, 2016 01:00 IST

महाराष्ट्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तमिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करण्याबाबत आगामी अधिवेशनात प्रस्ताव सादर करू

पिंपरी : महाराष्ट्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी तमिळनाडूच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करण्याबाबत आगामी अधिवेशनात प्रस्ताव सादर करू, केंद्र सरकारकडून आलेल्या अनुदानाच्या फरकातील रक्कम व वाहतूक फरकाची रक्कम जिल्हानिहाय तपासून त्वरित देण्याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने बंद तात्पुरता स्थगित केला आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाबर म्हणाले, ‘‘आगामी काळातील सण, उत्सवामध्ये नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून बंद तात्पुरता स्थगित करीत आहोत. बुधवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत फेडरेशनच्या वतीने केलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार २०११ पर्यंतची कालावधीतील वाहतूक फरकाची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे. असोसिएशनचेविजय गुप्ता, शहाजी लोखंडे, परेश नाणेकर, विक्रम छाजेड, लक्ष्मण उकीरंडे, शंकर आतकरे, मोहनलाल चौधरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)