शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

आरक्षणाची आज सोडत

By admin | Updated: January 21, 2015 23:10 IST

ग्रामपांचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्याता आला आहे.

बारामती : ग्रामपांचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्याता आला आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी दि २२ व २३ जानेवारी रोजी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम पार पाडणार आहे, अशी माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली. दि २२ रोजी थोपाटेवाडी, कोऱ्हाळे, घाडगेवाडी, मेखळी, ़शिरवली, खांडज, ़निरावागज, मळद, वडगाव निंबाळकर, ़निंबूत, होळ, तरडोली, अंबीखुर्द, जोगवडी़, अंजनगाव, माळवाडी, लोणी, ढाकाळे, ढेकळवाडी, झारगडवाडी, कन्हेरी, कटफळ, जैनकवाडी, बऱ्हाणपूर, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पााहुणेवाडी या ग्रामपंचायतींची सोडत आहे. तर दि. २३ रोजी कांबळेश्वर, शिरष्णे, माळवाडी, लाटे, माळेगाव खु, माळेगाव बु़ ,सोनगाव, लाटे, वाकी, चोपाडज, बाबुर्डी, मोढवे, सस्तेवाडी, खंडोबाचीवाडी, ़पिंपळी, सावळ, गोजुबावी, सोनवडी, सुपे़, नारोळी, वढाणे, सदोबाचीवाडी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण सोडत होणार आहे. यासाठी अभ्यासी अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील सर्व मंडल अधिकारी व अव्वल कारकून यांची नेमणूक करण्यात आली आहे. पर्यवेक्षक म्हणून नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)४दौंड: दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे प्रभाग आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग व आरक्षण सोडतीच्या ग्रामसभा शुक्रवार (दि.२३) आणि शनिवार (दि.२४) रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालय येथे घेण्यात येणार आहे,अशी माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. ४ ५१ ग्रामपंचायतींची नावे पुढील प्रमाणे : आलेगाव, वडगावदरेकर, हिंगणीबेर्डी, पेडगाव, खोरवडी, शिरापूर, बोरीबेल, लिंगाळी, नानवीज, सोनवडी, गार, गिरीम, गोपाळवाडी, खानोटा, कौठडी, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामीचिंचोली, मळद, राजेगाव, वरवंड, कडेठाण, देऊळगावगाडा, बोरीपार्धी,नानगाव, खोर, पडवी, हिंगणीगाडा, कुसेगाव, हातवळण, पाटस, बिरोबावाडी, कानगाव, यवत, ताम्हाणवाडी, भरतगाव, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, बोरीऐंदी, गलांडवाडी, भांडगाव, खुटबाव, उंडवडी, मिरवडी, कोरेगावभिवर, पिंपळगाव, लडकतवाडी, टाकळी, वाळकी.