शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणेच उठविली!

By admin | Updated: May 23, 2017 05:30 IST

हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरसेवकांनी ८ ते १० बदल सुचवून आरक्षणे उठविली आहेत. नगर परिषदेच्या पूर्व भागापेक्षा उत्तर आणि पश्चिम भागात जास्त आरक्षणे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात निवासी झोन करण्यात आले आहेत. राजगुरुनगर नगर परिषद होऊन दोन वर्षे झाल्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहराचा विकास आराखडा तयार झाला. उपनगराध्यक्ष संदीप सांडभोर यांनी सोमवारी आराखड्याबाबत माहिती दिली. नगररचना विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आवश्यकतेनुसार नगररचना विभागाने सूचना सुचविल्या होत्या. मात्र नगरसेवकांनी त्यामध्ये फेरबदल केले आहेत. नगरसेवकांनी ४८ आरक्षणे सुचवली होती. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. उद्याने, बगीचा, मैदानासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होणार आहे. कत्तलखाना रद्द करण्यात आला आहे. नागरिकांना याबाबत हरकतीसाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली असून यामधे नगर परिषदेचे ३ व नगररचनाचे ४ अधिकारी यांची समिती करण्यात आली असल्याचे सांडभोर यांनी सांगितले.च्राजगुरुनगर नगर परिषदेने विकास आराखड्यावर १७ मे रोजी नगर परिषद सभागृहात चर्चा करून यामध्ये अनेक बदल करण्यात आले. मात्र हे बदल करताना नगरसेवक व राजकारणी व हितसंबंधित लोकांच्या जागेवरील आरक्षण काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र सामान्य नागरिक व शेतजमिनीवरील वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले.