शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक डॉ. नवाज शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST

बारामती: शिंदेवाडी येथील डॉ. नवाज नजीर शेख यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांच्या रोल ऑफ टॉल लाईक ...

बारामती: शिंदेवाडी येथील डॉ. नवाज नजीर शेख यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांच्या रोल ऑफ टॉल लाईक रिसेप्टार इनएचआयव्ही इनफेक्शन या विषयावरील सादर केलेल्या शोध निबंधासाठी, फॅकल्टी- मेडिसिन, सब्जेक्ट- मेडिकल मायक्रोबायोलॉजीसाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. शेख हे आयसीएमआर - नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे संशोधक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

डॉ. नवाज नजीर शेख यांना त्यांना या संशोधनासाठी आयसीएमआर, नवी दिल्लीची सिनिअर रिसर्च फेलोशिफ मिळाली होती. त्यांचे या विषयातील तीन शोध आंतरराष्ट्रीय नियतकालिक -एड्स रिसर्च अ‍ॅन्ड ह्युमन रिर्ट्रो व्हायरसेस यामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय एड्स रिसर्च कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पोस्टर प्रझेंटेशनला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे. त्यांनी आपल्या पीएच.डी. कार्यकालादरम्यान कोविड-१९ संबंधित दोन पेटेंट फाईल केल्या आहेत. सदर कामी त्यांना आयसीएमआर - नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी ठकार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नवाज नजीर शेख यांच्या यशाबद्दल आयसीएमआरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर व नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ वर्ग, बी. जे. मेडिकल व ससबन हॉस्पिटलच्या डॉ. रेनू भारद्वाज तसेच शिंदेवाडी गावचे ग्रामस्त, मातागीर आधार प्रतिष्ठान, जहॉंगीर मुलानी, नितीन मगर, धनंजय रोकडे, डॉ. नीलेश लिंबोरे, बापूराव मुळीक व यांनी शेख यांचा सत्कार केला.

डॉ. नवाज शेख

२७०६२०२१-बारामती-०३