शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाला पाठविणार अहवाल

By admin | Updated: July 8, 2016 03:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला आज (शुक्रवार) पाठविण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठीची राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. दरम्यान, एका यंत्रामध्ये एका मतदाराला मतदान करण्यास किती वेळ लागतो, किती केंद्र असावीत, याबाबतचा अहवाल महापालिकेने ८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गेल्या दोन दिवसांपासून आयोगाच्या सूचनेनुसार कामकाज सुरू होते. महापालिकेकडून सविस्तर ड्राफ्ट तयार करण्यात आला.(प्रतिनिधी)- एका यंत्रात किती मतदान होऊ शकते, एका तासाला किती जण मतदान करू शकतात, मतदान केंद्रासाठी किती इमारतींची आवश्यकता भासू शकते, किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, याबाबतचा अहवाल तयार करून आज निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त यशवंत माने यांनी दिली.