शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची मंगळवारी एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची मंगळवारी एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर काम करीत असताना त्यांच्याकडे, पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभारही काही काळ होता.

मार्च, २०२० मध्ये कोरोना आपत्तीने शहरात मोठा कहर सुरू केला. यावेळी त्यांच्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाची धुरा असल्याने त्यांनी कोरोना आपत्ती निवारणासाठी विविध यशस्वी कामगिरी पार पाडली. जम्बो हॉस्पिटल उभारणी, महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे, कोविड सेंटर उभारणे, अधिकाधिक तपासणी करणे, खासगी हॉस्टिलमधील खाटा ताब्यात घेणे. याचबरोबर ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणी करण्याबरोबरच त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल उभारणी करण्याचे कामही केले. तसेच अधिकाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

------

बिनवडे यांचा फोटो मेल केला आहे