शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दुमदुमणार औंध आयटीआयची गल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 05:14 IST

‘लोकमत’ व हिरो ड्युएट प्रस्तुत, खत्री बंधू आइस्क्रीम व मस्तानी आणि जिओ यांच्या सहयोगाने

पुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळेल. आयटीआय कॉलेजसमोर, परिहार चौक, औंध येथे दि. २७ मे रोजी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत धमाल गल्लीत सहभागी होता येईल. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांवर चांगले संस्कार; तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.मराठी चित्रपट अभिनेत्री नम्रता गायकवाड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. ‘सोबत’ चित्रपटातील रुचिरा जाधव, काश्मिरा विसाळे, हेमांशू विसाळे हे अभिनेते उपस्थित राहणार आहेत. बाल विकास मंच व सखी मंचाच्या सभासदांना आपल्या संपूर्ण कुटुंबासह; तसेच इतर लोकांनादेखील धमाल गल्लीचा आनंद अनुभवता येईल. हिरो ड्युएट लोकमत धमाल गल्ली पॉवर्ड बाय खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, जिओ फोन, किड्स एज्युकेशन पार्टनर, शांती ज्युनिअर स्कूल औंध, अरेना अ‍ॅनिमेशन औंध, हॉटेल भैरवी औंध, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सोल्युशन, रोबोटिक्स पार्टनर, इंडिया फस्ट रोबोटिक्स पुणे यांच्या सहयोगाने; तसेच पुणे शहर पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा आणि पुणे महापालिका यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम पार पडेल.उपक्रमांत सहभागी होण्याची संधी या कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना मिळणार ‘हिरो ड्युएट’तर्फे चांदीचे नाणे.उपस्थितांपैकी २५ भाग्यवंतांना मिळणार ‘खत्रीबंधू’ंतर्फे आकर्षक ‘कूल कूल’ कूपन. या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर टॅग करा. यातील निवडक सेल्फी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जातील. अरेना अ‍ॅनिमेशन औंध यांच्याकडून बेस्ट सेल्फी स्पर्धेचे आयोजन; तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल