शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पालिकेची स्वायत्तता मोडीत काढण्याचा डाव

By admin | Updated: December 11, 2015 01:02 IST

राज्य शासनाने महापालिका मुख्य सभेच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करीत १४ डिसेंबर पूर्वी स्मार्ट सिटीच्या आराखड्यावर निर्णय घेण्याचा दिलेला आदेश हा महापालिकेची स्वायत्तता मोडीत काढणारा आहे

पुणे : राज्य शासनाने महापालिका मुख्य सभेच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करीत १४ डिसेंबर पूर्वी स्मार्ट सिटीच्या आराखड्यावर निर्णय घेण्याचा दिलेला आदेश हा महापालिकेची स्वायत्तता मोडीत काढणारा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस व मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी आराखड्यातील प्रायव्हेट कंपनी, एकाच भागाचा विकास या मुद्यांना विरोध कायम असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिकेच्या मुख्यसभेने स्मार्ट सिटी आराखड्याची मुख्यसभा ४ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात आयुक्तांनी शासनाकडे धाव घेतली. त्यानुसार शासनाने १४ डिसेंबरपूर्वी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस व मनसेने त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड म्हणाले, की स्मार्ट सिटीमध्ये एक हजार कोटींचा निधी मिळणार आहे, तर साडेतीन हजार कोटींचा आराखडा आयुक्तांनी कसा मांडला. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी एसपीयू करता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.मनसेचे गटनेते बाबू वागस्कर म्हणाले, की महापालिका अधिनियमातील कलम ४४८ चा महापालिका आयुक्तांनी पहिल्यांदाच वापर केला आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा लगेच मंजूर करण्याचा हट्टहास का धरला जात आहे. आराखडा पाठविण्यासाठी ठेवलेली १५ डिसेंबरची मुदत वाढवून २५ डिसेंबर करा, सभासदांना याचा अभ्यास करू द्या. मनसे स्मार्ट सिटीबाबतच्या भूमिकेवर ठाम असून १४ डिसेंबर रोजी मुख्यसभेत या आराखड्याला मनसेकडून विरोध केला जाईल.