शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मामानेच केले दोन भाच्यांचे लैेंगिक शोषण

By admin | Updated: July 7, 2017 02:39 IST

आई वडिलांच्या भांडणामुळे आजोळी शिक्षणासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : आई वडिलांच्या भांडणामुळे आजोळी शिक्षणासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सख्ख्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुणवडी (ता. बारामती) परिसरात घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी संदीप दशरथ शिंदे (वय ३५, रा. गुणवडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी फलटण तालुक्यातील आहे. तिच्या आई-वडिलांंच्या भांडणामुळे मुलींना घेऊन तिची आई मुलींच्या मामाकडे राहण्यास आली. या वेळी डोर्लेवाडी येथील शाळेत एकीने ७ वी मध्ये, तर ११ वर्षीय बहिणीला ५ वी मध्ये प्रवेश घेतला. या दरम्यान, मुलीच्या आई वडिलांचा वाद मिटला. त्यामुळे त्या आई-वडिलांबरोबर गावी गेले. मात्र, शिक्षणासाठी अल्पवयीन मुलगी, तिची बहिण भावासमवेत शिक्षणासाठी मामाकडे राहिली. ते सर्वजण शिक्षण घेत होते. १३ मार्च २०१७ रोजी रात्री तीनच्या दरम्यान पूर्वी, नंतर वेळोवेळी आरोपी शिंदे याने अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीवर जबरदस्तीने मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल तात्यासाहेब खाडे करीत आहेत.