शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धर्म हा चारित्र्य सुधारण्याचा मार्ग

By admin | Updated: March 27, 2017 03:25 IST

चित्र नाही चरित्र बदला. चित्र बदल्यामुळे प्रगती होत नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी चारित्र्यसंपन्नता हवी. आजकाल

पुणे : चित्र नाही चरित्र बदला. चित्र बदल्यामुळे प्रगती होत नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी चारित्र्यसंपन्नता हवी. आजकाल चित्राचा प्रगतीसाठी आधार घेतला जातो. चारित्र्य मूल्यांचे अध:पतन होत असून, चारित्र्य सुधारण्यासाठी धर्म हा एकमेव मार्ग आहे असे मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी सांगितले. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ येथे प्रसन्नसागरजी महाराज यांचे आगमन झाले. येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक यांनी मुनीश्रींना श्रीफळ अर्पण केले. या प्रसंगी मुनीश्रींनी महापौरांना धर्मग्रंथ भेट देऊन आशीर्वाद दिले. कार्यक्रमास अ‍ॅड. अभय छाजेड, श्याम मानकर, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, डॉ. शैलेश गुजर, डॉ. कल्याण गंगवाल, राजकुमार दोशी, महेशभाई मेहता, अभय कोठारी, वीरकुमार शहा, अजित पाटील, मोहन डोर्ले, अविनाश दोशी, सुदीन खोत, डॉ. विक्रम काळुसकर, अरविंद जैन, अरविंद दोशी, महाराष्ट्र पेपर्सचे महावीर शहा, अचल जैन, अचल फडे, भूषण शहा, मीना फडे, सुवर्णा शहा, पद्मा भूस, डॉ. पल्लवी काळुसकर, आनंदी शहा, ज्योती शहा आदी उपस्थित होते. जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, जितेंद्र शहा, सुजाता शहा यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)