शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १८ जणांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: December 7, 2015 00:16 IST

गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात जामीनावर मुक्तता करण्यात आलेल्या १८ जणांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने जुन्नर न्यायालयात करण्यात आली

नारायणगाव : गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात जामीनावर मुक्तता करण्यात आलेल्या १८ जणांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने जुन्नर न्यायालयात करण्यात आली होती़ या अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे. जर जामीन रद्द झाला तरी १८ जणांना अटक करण्याचा मार्ग सुकर होणार होता. मात्र दि़ १४ डिसेंबरपर्यंत खेड सत्र न्यायालयाने दिलेला अंतरीम (तात्पुरता) जामीन असल्याने व सत्र न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत या १८ जणांना तात्पुरता दिलासा राहणार आहे़ गाळा ताबा घेण्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी प्रथम राईटचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात १८ जणांना दि़ १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती़ या सर्वांना जुन्नर न्यायालयाने जामीन दिला होता.़ त्यानंतर तपासामध्ये मिळालेल्या पुराव्याआधारे नारायणगाव पोलिसांनी या १८ जणांसह एकूण ३१ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता़ यामध्ये ग्रामपंचायतीचे ११ कर्मचारी व सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे़ ११ कर्मचाऱ्यांना दि़ ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने सध्या हे सर्वजण येरवडा कारागृहात आहेत़ त्यांच्या जामीनावर दि़ ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.