शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा पुन्हा तयार करा

By admin | Updated: February 19, 2015 01:06 IST

पुन्हा दुरूस्ती करून सुधारीत विकास आराखडा सादर करण्याची शिफारस नियोजन समितीमधील शासन नियुक्त सदस्यांनी केली आहे.

पुणे : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यात गंभीर चुका असून, त्यात पुन्हा दुरूस्ती करून सुधारीत विकास आराखडा सादर करण्याची शिफारस नियोजन समितीमधील शासन नियुक्त सदस्यांनी केली आहे. हा आराखडा तयार करताना, अस्तित्वातील जागा वापर (इएलयु), भविष्यातील प्रस्तावित जागा वापर (पीएलयु) यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. शहराशी निगडीत असलेले वाहतूक, पाणी, घनकचरा, तसेच पर्यावरणाशी संबधित अनेक घटकांचा समावेश नसल्याने पुढील २० वर्षात या आराखड्यामुळे शहराचा असंतुलित विकास होण्याची भीती या सदस्यांनी व्यक्त केली आहे. या आराखड्यावर आलेल्या तब्बल ८७ हजार हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या समिती सदस्यांमध्ये फूट पडली असून, दोन स्वतंत्र अहवाल सादर केले आहेत. त्यातील सारंग यादवाडकर, सचिन चव्हाण आणि अख्तर चौहान या तीन सदस्यांनी सादर केलेल्या अहवालात विकास आराखडा सुधारीत करण्याची शिफारस केली आहे.या समिती सदस्यांच्या अहवालानुसार, विकास आराखडा तयार करताना, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत तो गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक करणे याचा अभ्यास योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागाही अपुऱ्या आहेत. या शिवाय रस्ता रूंदीकरण, नवीन रस्त्यांची आखणी, काही ठिकाणी अनावश्यक रस्ता रूंदीकरण करण्यात आल्याने त्याचाही अभ्यास झाला नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय आराखड्यात पूररेषेचा समावेश नसल्याने तसेच ग्रीनबेल्टमध्ये अनेक ठिकाणी बांधकामे असल्याने आणि त्या ठिकाणी निवासीकरण दाखविण्यात आल्याने त्याचाही अभ्यास न करताच या बाबी प्रस्तावित करण्यात आल्याचा आक्षेप या अहवालात नोंदविण्यात आला आहे. आरक्षण प्रकारनिकष आरक्षित निकषानुसार (लोकसंख्येनुसार) जागा आवश्यकबस टर्मिनल१ लाखांमागे १५१३पोलीस ठाणे९० हजार मागे १३३७प्राथमिक शाळा५०० मुलांमागे १२८११८माध्यमिक शाळा१००० मुलांमागे १२९२१६नर्सिंग होम२५ हजार मागे १४१३ दवाखाना२५ हजार मागे ११७खेळाची मैदाने१ हजार व्यक्तींमागे (०.४ हेक्टर ) १३७४७७