शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सारथीवरील तक्रारींकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 26, 2016 02:11 IST

सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत असताना नागरिकांच्या समस्यांकडे अधिकारी काणाडोळा करत आहेत.

पिंपरी : सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत असताना नागरिकांच्या समस्यांकडे अधिकारी काणाडोळा करत आहेत. सारथी हेल्पलाइनवरून तक्रार निवारणासाठी विलंब झाल्यास महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मात्र, तक्रारींची गंभीर दखल अधिकारी घेत नाहीत, हे सारथीवरील अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या तक्रारी सर्वांत जास्त आहेत. त्यामध्येही आरोग्य ‘ब’ प्रभागाच्या सर्वांत जास्त तक्रारी आहेत. उद्यान, नागरवस्ती, वृक्षसंवर्धन, स्थापत्य ब प्रभाग, फ प्रभाग, क प्रभागाच्या सर्वांत जास्त तक्रारी प्रलंबित आहेत.सारथीवरील तक्रारींच्या गुणांचे पालन न केल्यास ५० गुणांसाठी मेमो व ७५ गुणांसाठी कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे. तसेच, १०० गुणांसाठी खात्यांतर्गत चौकशी अशा पद्धतीचे कारवाईचे स्वरूप आहे. सारथीच्या आॅनलाइन अहवालाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सारथीवरील कोणत्याही तक्रारींसाठी हलगर्जीपणा व निष्काळजीपणा नको आहे. असे काही झाल्यास संगणक विभागाशी संपर्क साधावा, असे आयुक्त राजीव जाधव यांनी डिसेंबर २०१५ला परिपत्रकाद्वारे सांगितले होते. सारथी व दक्षता नियंत्रण कक्षाचे प्रशासन अधिकारी व सहायक काम पाहत होते. (प्रतिनिधी)